शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
3
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
4
रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
5
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
6
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
8
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
9
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
10
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
11
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
12
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
13
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
14
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
16
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
17
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
18
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
19
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
20
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक संघाकडून ऑनलाईन शिक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:25 IST

कोल्हापूर येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाने विद्याभवन ऑनलाईन शिक्षक संकल्पनेअंतर्गत घरी टीव्हीवर शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन पाठ सोमवारपासून टीव्हीवर प्रसारित करण्यात आले.

ठळक मुद्देदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम स्थानिक वृत्तवाहिन्यांवरून प्रसारण

कोल्हापूर : येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाने विद्याभवन ऑनलाईन शिक्षक संकल्पनेअंतर्गत घरी टीव्हीवर शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन पाठ सोमवारपासून टीव्हीवर प्रसारित करण्यात आले.स्थानिक वृत्तवाहिन्या बी न्यूज, एसपीएन एस न्यूज चॅनेलवरून या शैक्षणिक उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळेतील तज्ज्ञ विषय शिक्षक टीव्हीवर मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांनी आपापल्या विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी केले.

बी न्यूज चॅनेलवर सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत, तर एसपीएन एस न्यूजवर सोमवार ते शनिवार दरम्यान रोज सायंकाळी ६ ते ७ यावेळेत पाठांचे प्रसारण होईल. या उपक्रमात ज्या तज्ज्ञ शिक्षकांना सहभागी व्हावयाचे आहे, त्यांनी मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सचिव दत्ता पाटील यांनी केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याonlineऑनलाइनEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक