शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात एसटीचा अपघात, १५ हून अधिक प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:35 IST

रविवारी रात्री ठाण्याहून कोल्हापूरमधील चंदगडला जाणाऱ्या या बसचा अपघात झाला.

- सतीश पाटील

कोल्हापूर : टोप फाटा येथे चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने एसटी बस उलटून १५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, ही घटना सोमवारी‌ दि.२७ रोजी पहाटे ४ च्या सुमारास घडली.

घटनास्थळावरुन अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री ठाण्याहून कोल्हापूरमधील चंदगडला जाणाऱ्या या बसचा अपघात झाला. ही बस पहाटे चारच्या सुमारास टोप फाटा बिरदेव मंदिर समोरील वळणावर आली असता या बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस ओढ्यावरील पुलाच्या संरक्षण कठड्याला घासली आणि पुढे महामार्गावरील डिव्हायडरवर जाऊन पुढे पूर्वेकडील लोखंडी संरक्षक ग्रिल तोडून कच्च्या रस्त्यावर जाऊन उलटली. 

यावेळी बस मधील सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. अपघात झाल्यावर प्रवाशांनी आरडा ओरडा केला. या अपघातात १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी तात्काळ जाऊन जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरstate transportएसटीAccidentअपघात