शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

धामोड शटर डाऊनला प्रतिसाद, कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 7:14 PM

corona virus Kolhapur : धामोड ( ता. राधानगरी ) येथील ग्रुपग्रामपंचायत व भानोबा व्यापारी संघटना यांनी 'धामोड शटर डाऊन ' या केलेल्या आवाहनाला आज चांगला प्रतिसाद मिळाला . त्यामुळे आजच्या आठवडी बाजाराबरोबर व्यापार पेठेतील सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद होते .

ठळक मुद्दे.आठवडी बाजारासह व्यापारपेठ कडकडीत बंददिवसभर पोलीस बंदोबस्त कडक

धामोड :  धामोड ( ता. राधानगरी ) येथील ग्रुपग्रामपंचायत व भानोबा व्यापारी संघटना यांनी 'धामोड शटर डाऊन ' या केलेल्या आवाहनाला आज चांगला प्रतिसाद मिळाला . त्यामुळे आजच्या आठवडी बाजाराबरोबर व्यापार पेठेतील सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद होते .

या परिसरातील हा मोठा आठवडी बाजार आहे . त्यामुळे परिसरातील जवळपास पंचवीस वाड्या वस्त्यातील लोक बाजारहाट करण्यासाठी येथे येत असतात . पोलीस प्रशासनानेही खबरदारी म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता .राज्य सरकारने पुकारलेल्या जमावबंदी व संचारबंदीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याच्या उद्देशाने धामोड ग्रुपग्रामपंचायत व भानोबा व्यापारी संघटनेने 'धामोड शटर डाऊन ' चे आवाहन केले होते . या आवाहनाला आज धामोड वाशियांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला .

सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले . त्यातच आज येथील आठवडी बाजार असल्याने येथे मोठी गर्दी होणार याची शक्यता धरून आजचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला . पोलिस प्रशासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून सकाळ पासून कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता . 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर