शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: नैराश्यातून मुलाने जीवन संपवले, धक्क्याने वडिलांचाही झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:32 IST

केवळ २४ तासांच्या कालावधीत पितापुत्राच्या झालेल्या या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ

हुपरी : सततच्या ताणतणावामुळे आलेल्या नैराश्यातून मुलाने घरांतील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने मंगळवारी सायंकाळी वडिलांचाही मृत्यू झाला. पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. विजय आनंदा परीट (वय ३२) असे मुलाचे नाव असून आनंदा परीट (रा. नवीन बसस्थानकाजवळ पट्टणकोडोली) अशी त्या वडिलांचे नाव आहे.याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, विजय परीट हा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात कामास होता. नवीन बसस्थानक परिसरात त्याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून घरचे सर्व जण इंगळी रस्त्याला भाड्याच्या घरात राहायला गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विजय हा कोणत्या तरी कारणातून सतत तणावात असायचा, तसेच त्याच्या मोबाइलवरील स्टेट्सही तणावात असल्यासारखेच तो ठेवायचा. त्यामुळे विजयने कोणत्या तरी तणावातूनच सोमवारी घरी कोणीही नसल्याचे पाहून त्याने घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा धक्का सहन न झाल्याने त्याचे वडील आनंदा परीट यांचाही आज(मंगळवार) सायंकाळी मृत्यू झाला. केवळ २४ तासांच्या कालावधीत पितापुत्राच्या झालेल्या या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची फिर्याद श्रीरंग परीट यांनी हुपरी पोलिसांत दिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस