जोतिबा मंदिरात चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 15:06 IST2017-07-29T15:06:38+5:302017-07-29T15:06:38+5:30

शुक्रवारी 28 जुलैला कोल्हापुरात श्री जोतिबा मंदिरातील चोपडाईदेवीच्या श्रावण षष्ठी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल झाले होते. यानंतर शनिवारी चांगभलंच्या ...

shravan shasti yatra jyotiba temple | जोतिबा मंदिरात चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता 

जोतिबा मंदिरात चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता 


शुक्रवारी 28 जुलैला कोल्हापुरात श्री जोतिबा मंदिरातील चोपडाईदेवीच्या श्रावण षष्ठी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल झाले होते. यानंतर शनिवारी चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता करण्यात आली. 

 

Web Title: shravan shasti yatra jyotiba temple