कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 11:54 IST2019-05-23T11:48:25+5:302019-05-23T11:54:43+5:30

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात धनंजय महाडिक यांना पिछाडीवर टाकत शिवसनेनेचे

Shivsena's rally in Kolhapur Lok Sabha constituency | कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा जल्लोष

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात धनंजय महाडिक यांना पिछाडीवर टाकत शिवसनेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आघाडी घेतल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरु केला. शहरात त्यांनी बाळासाहेब ठाकरे , उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढत गुलालाची उधळण करीत जल्लोषाला सुरुवात करीत शहरातून फेरी काढली. - सर्व छाया: नसीर अत्तार

Web Title: Shivsena's rally in Kolhapur Lok Sabha constituency