शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

कोल्हापूरच्या शिवाली शिंदे हिची भारतीय ‘अ’ संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 1:48 PM

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेटपटू शिवाली शिंदे हिची ४ ते ११ जानेवारी २०२० मध्ये कटक येथे होणाऱ्या भारतीय महिला टी-२० चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय ‘अ’ संघात निवड झाली.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या शिवाली शिंदे हिची भारतीय ‘अ’ संघात निवडसात वर्षे महाराष्ट्राच्या खुल्या गटातून राज्याचे प्रतिनिधीत्व

कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेटपटू शिवाली शिंदे हिची ४ ते ११ जानेवारी २०२० मध्ये कटक येथे होणाऱ्या भारतीय महिला टी-२० चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय ‘अ’ संघात निवड झाली.या स्पर्धेत भारतीय ‘अ’ संघासोबत भारतीय ‘ब’, ‘क’, इंडिया ग्रीन, इंडिया ब्ल्यू (ब), इंडिया रेड या सहा संघांत टी-२० साखळी क्रिकेट सामने होणार आहेत. भारतीय ‘अ’ संघाचा पहिला सामना ४ जानेवारीला कटक येथे होणार आहे. यात २३ वर्षांखालील गटात कोल्हापूरच्या शिवालीची निवड झाली.

यापूर्वी २०१५-१६ या वर्षात बंगलोर येथील १९ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तिची निवड झाली. त्यानंतर तिने यानंतर सलग चार वर्षे महाराष्ट्राच्या महिला संघाचे प्रतिनिधित्व केले. २०१२ साली ती महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघाची कर्णधार म्हणून कामगिरी केली आहे.

२०१३-१४ या वर्षात आॅल इंडिया इंटरनॅशनल झोनल महिला स्पर्धेसाठीही तिची पश्चिम विभागीय (भारतीय) महिला क्रिकेट संघात उपकर्णधार म्हणून निवड झाली होती. सध्या ती सलग सात वर्षे महाराष्ट्राच्या खुल्या गटातून राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर