शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सव ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 13:07 IST

Shivaji University Culture Kolhapur : शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ऑनलाईन भरणार आहे. प्रत्येक जिल्हानिहाय स्वतंत्र महोत्सवाचे नियोजन झाले असून, सांगलीचा महोत्सव सोमवापासून तीन दिवस होत आहे. कोल्हापूर व साताऱ्याच्या तारखा निश्चित आहेत; पण अजून स्थळ ठरलेले नाही.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सव ऑनलाईनसांगलीचा महोत्सव सोमवारपासून : कोल्हापूर व साताऱ्याचेही नियोजन तयार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ऑनलाईन भरणार आहे. प्रत्येक जिल्हानिहाय स्वतंत्र महोत्सवाचे नियोजन झाले असून, सांगलीचा महोत्सव सोमवापासून तीन दिवस होत आहे. कोल्हापूर व साताऱ्याच्या तारखा निश्चित आहेत; पण अजून स्थळ ठरलेले नाही.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकत्र जमण्यावर मर्यादा आल्याने विद्यार्थ्यांच्या औत्सुक्याचा आणि आनंदाचा क्षण असणारा युवा महोत्सव साजरा होणार की नाही यावर सांशकता व्यक्त होती. गेल्या वर्षी महोत्सव भरलाच नव्हता, त्यामुळे विद्यार्थ्यांचाही हिरमोड झाला होता. यंदा मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे धोरण निश्चित करून त्याप्रमाणे नियोजनही करण्यात आले आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या विद्यापीठात जिल्हानिहाय महोत्सव भरणार आहे. सांगलीचा महोत्सव १२ ते १४ या काळात वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात होणार आहे.

सोमवारी (दि. १२) सकाळी नऊ वाजता प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, अभिनेत्री नमिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. गुगल मीट या ॲपवर हा कार्यक्रम सादर होणार असून, यात सहभागी होण्यासह याचा आनंदही याच ॲपवर घेता येणार आहे.महोत्सवात पहिल्या दिवशी उद्घाटन झाल्यानंतर रांगोळी, वक्तृत्व, शास्त्रीय गायन, व्यंगचित्र, शास्त्रीय सुरवाद्य असे कलाप्रकार होणार आहेत. दुसऱ्या दिवशी मंगळवारी भित्तीचित्र, शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, कातरकाम, एकपात्री अभिनय, मेंहदी, पाश्चिमात्य वाद्य वादन अशा स्पर्धा होणार आहेत. बुधवारी महोत्सवाची सांगता वक्तृत्व, पाश्चिमात्य संगीत वादन, मातीकाम, एकल गायन, नकला अशा स्पर्धांनी होणार आहे.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठcultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर