शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरुन शोध घेत आवळल्या आरोपींच्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:23 IST

चौघे अटकेत; न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी 

गणपती कोळी कुरुंदवाड : टाकवडे (ता. शिरोळ) येथील शाळकरी मुलीच्या अपहरण प्रकरणी शिरोळ पोलिसांनी चौघांना ताब्यात घेवून अटक केली आहे. अजय भीमा कोळी (वय २७), बबलु बाबु कोळी (२८) अशोक शंकर कडकलक्ष्मी उर्फ कोळी (२५) व सचिन बाळू दुर्गमुर्ग (२० सर्व रा. वाळकेनगर, हुपरी, ता. हातकणंगले) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर दोन अल्पवयीन मुली नांदणी रस्त्याला असलेल्या मळा भागातील घटाकडे पायी जात होत्या. संशयित आरोपींनी कार मुलीजवळ थांबवून ओढण्याचा प्रयत्न केला. यामुळे घाबरलेल्या मुलींनी आरडाओरडा केल्याने नागरीक धावून येताच आरोपींनी पळ काढला होता.

ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेज वरुन वाहनाचा शोध घेवून शिरोळ पोलिसांनी बुधवारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अधिक तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस