शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ दत्त कारखाना देणार 2920 रूपये एकरकमी FRP; अध्यक्ष गणपतराव पाटलांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 11:22 IST

हंगामापूर्वीच दर जाहीर करणारा दत्त राज्यातील दुसरा कारखाना ठरला आहे.

संदिप बावचे 

शिरोळ : येथील श्री दत्त  शेतकरी सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात  शेतकऱ्यांच्या ऊसाला टनाला एकरकमी २९२० रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी शुक्रवारी केली. महापुरात बुडीत झालेल्या ऊसाला  गाळपासाठी प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हंगामापूर्वीच दर जाहीर करणारा दत्त राज्यातील दुसरा कारखाना ठरला आहे.

येत्या २१ ऑक्टोबर पासून कारखाना सुरु करण्यात  येणार असल्याचे सांगुन  अध्यक्ष पाटील म्हणाले, कामगारांना दिवाळीला २१ टक्के बोनस एकरकमी देण्यात येणार आहे.यावर्षी साडेअकरा ते बारा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट असून १२.१० रिकव्हरी होईल असा अंदाज आहे.गेल्यावेळी ऊर्जाकुंरच्या माध्यमातून सोळा कोटी युनिट वीजनिर्मिती झाली असून त्यातील चार कोटी युनिट  वापरुन  उर्वरित वीज ग्रीडला दिली.शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जपणे हेच दत्त कारखान्याचे ब्रीद असून सर्वांना पुढे घेऊन जाण्याची दृष्टी ठेवली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने