शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

'शरद पवार, संजय राऊत यांना अधिकचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 12:21 IST

शिंदे यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर तो १३ जणांच्या कार्यकारिणीपुढे ठेवला जाईल आणि निर्णय घेतला जाईल.

कोल्हापूर : राज्यात शिवसेनेचे झालेले बंड आणि अन्य राजकीय घडामोडींशी भाजपचा काहीही संबंध नाही असे सांगत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कानावर हात ठेवले. ते शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आलेला नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विधान परिषद निवडणुकीनंतर आणि शिंदे यांच्या बंडानंतर पाटील प्रथमच कोल्हापुरात आले आहेत. यावेळी पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांच्या कामासाठी देवेंद्र फडणवीस हे गेले तीन दिवस सातत्याने दिल्लीला जात आहेत. शिवसेनेतील बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे एकनाथ शिंदे यांनाच विचारावे लागेल. राज्यातील हालचाली मी सध्या केवळ टीव्हीवरच पहात आहे. शिंदे यांच्यासोबत कोण कोण आहे याची मला माहिती नाही. मोहित कंबोज हे सर्वपक्षीयांचे मित्र आहेत.शिंदे यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर...शिंदे यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर तो १३ जणांच्या कार्यकारिणीपुढे ठेवला जाईल आणि निर्णय घेतला जाईल. अशा घडामोडी सुरू असत्या तर मला कोल्हापुरला जावू दिले असते का असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.पवार, राऊत यांना अधिकचे अभिव्यक्तीस्वातंत्र्यशरद पवार आणि संजय राऊत हे काहीही बोलतात. त्यांना जरा अधिकचे अभिस्वातंत्र्य आहे. राऊत सकाळी एक बोलतात आणि दुपारी दुसरेच असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ