शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील ‘शाहू सांस्कृतिक’ बीओटीवर उभारणार, पावणेतीन वर्षे वास्तू अक्षरश: धूळ खात पडून

By राजाराम लोंढे | Updated: June 12, 2025 16:15 IST

सहकार विभाग व नेत्यांशी चर्चा करून प्रस्ताव अंतिम करणार

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या शाहू सांस्कृतिक मंदिराचे अखेर पावणेतीन वर्षांनी पांग फिटणार आहे. समिती प्रशासनाने ‘बीओटी’वर दुरुस्ती करून चालवण्यास देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी वास्तू अक्षरश: धूळ खात पडून होती; पण गेल्या सहा महिन्यांत सभापती ॲड. प्रकाश देसाई यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

तावडे हॉटेलहून कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या दोन एकर जागेत १९७४ ला तत्कालीन संचालकांनी ‘शाहू सांस्कृतिक’ची उभारणी केली. यातून समितीला अनेक वर्षे चांगले उत्पन्न मिळत होते; पण २००१ ला संचालकांनी पंचरत्न एंटरप्रायजेस या कंपनीस २१ वर्षांच्या भाडे कराराने चालवण्यास दिला. वार्षिक केवळ एक लाख भाड्याने संबंधित कंपनीस दिले होते. यामध्ये समितीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. भाडेकराराची ऑक्टोबर २०२२ ला मुदत संपल्यानंतर समितीने इमारत ताब्यात घेतली.वास्तविक त्याच वेळी थोडी डागडुजी करून वापरण्यास सुरुवात केली असती तर उत्पन्न सुरू झाले असते, पण या इमारतीकडे बघण्याचा संचालकांसह नेते मंडळींचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. त्यामुळे पावणेतीन वर्षे इमारत भंगारअवस्थेत पडून आहे. इमारतीसह दोन एकर परिसरात गवत उगवले आहे. वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न देणारी वास्तू भंगार अवस्थेत पडून राहिल्याने सभापती ॲड. देसाई यांनी नेत्यांसह संचालकांसोबत चर्चा करून बीओटीवर चालवण्यास देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.कोल्हापूर शहरातील सर्वांत मोठे सभागृहकोल्हापूर शहरात अनेक सभागृह आहेत; पण शाहू सांस्कृतिक मंदिर हे सर्वांत मोठे आहे. त्याची आसन क्षमता एक हजार खुर्च्यांची आहे.दीर्घ मुदतीचा करार?शाहू सांस्कृतिक मंदिरची डागडुजी करायची म्हटल्यास त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीने, पण मागील अनुभव पाहता, समितीच्या दृष्टीने सुरक्षित करार करून घेतला जाणार आहे.

शाहू सांस्कृतिक मंदिर बीओटीवर देण्याबाबत संचालक मंडळाने प्रस्ताव तयार केला असून, तो नेते मंडळींच्या समोर ठेवला जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतरच निर्णय घेणार आहोत. - ॲड. प्रकाश देसाई (सभापती, कोल्हापूर बाजार समिती)