शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 8:14 PM

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि कोल्हापूरच्या सामाजिक जीवनातील कृतिशील व्यक्तिमत्त्व असलेले डी बी पाटील यांचे मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.

कोल्हापूर - ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि कोल्हापूरच्या सामाजिक जीवनातील कृतिशील व्यक्तिमत्त्व असलेले डी बी पाटील (वय 85) यांचे मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.कोल्हापुरातील बहुजन समाजाची शिक्षण संस्था असलेल्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्था आज उत्तमपद्धतीने काम करत आहेत. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचेही त्यांनी अनेक वर्षे अध्यक्षपद सांभाळले. शिक्षण क्षेत्रातील चांगल्या गोष्टीना त्यांनी कायमच बळ दिले. राजर्षी शाहू महाराज यांच्यावर दूरदर्शनवर मालिका करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचे त्यांच्यावर संस्कार होते. समाजात जे जे चांगलं घडतंय, घडलं पाहिजे यासाठी ते यथाशक्ती पाठबळ देत राहिला. प्रिन्स शिवाजी बोर्डिंग चा सध्या शतक महोत्सव सुरू असून त्यामध्येही या वयात ते सक्रिय होते.डी. बी. पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावचे असले तरी त्यांची कर्मभूमी कोल्हापूर हीच राहिली. कोल्हापूरातील अनेक सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो..त्यामुळे त्याच्याशी चर्चा करून उद्या बुधवारी अंत्यसंस्कार बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत त्यांचे पार्थिव डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागरात ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र