शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंड रिक्वेस्ट पाठवताय... सावधान, सोशल मीडियावर फसवणुकीचा नवा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 12:15 IST

Social Media, Crime News, kolhapur, cyber crime, Police सोशल मीडियावर सुंदर मुलीचे फोटो दाखवून तरुणाला भुरळ पाडायची. त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. दररोज चॅटिंग करून त्याला जाळ्यात ओढायचे. बेधुंद झालेल्या तरुणाला व्हिडीओ कॉल करून विवस्त्र व्हायला लावायचे. त्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल करायचे, असा नवा ऑनलाईनवरील फसवणुकीचा फंडा तरुणांच्या जिवावर बेतणारा ठरत आहे. त्यामुळे अशा फसवणुकीपासून सावध रहा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे सोशल मीडियावर तरुणांना भुरळफसवणुकीचा नवा फंडा

कोल्हापूर : सोशल मीडियावर सुंदर मुलीचे फोटो दाखवून तरुणाला भुरळ पाडायची. त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. दररोज चॅटिंग करून त्याला जाळ्यात ओढायचे. बेधुंद झालेल्या तरुणाला व्हिडीओ कॉल करून विवस्त्र व्हायला लावायचे. त्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल करायचे, असा नवा ऑनलाईनवरील फसवणुकीचा फंडा तरुणांच्या जिवावर बेतणारा ठरत आहे. त्यामुळे अशा फसवणुकीपासून सावध रहा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.सध्या प्रत्येकाकडे मोबाईल, संगणक, टॅब आहेत. त्यामुळे इंटरनेट हे अविभाज्य अंग बनले आहे. सोशल मीडियाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टिकटॉकसारख्या माध्यमांतून नवीन मित्र जोडले जातात. हाय हॅलोपासून चर्चेचे भावनिक नाते निर्माण होते. याच गोष्टीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार फसवणुकीचा गळ टाकून बसले आहेत. अशा गुन्हेगारांकडून तरुणांच्या सोशल अकाउंटवर अनोळख्या मुलीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते.

प्रोफाईलवर सुंदर मुलीचा फोटो असतो. पण त्या मुलीला कधीही पाहिले नसतानाही तिची फ्रेंड रिक्वेस्ट तरुणाकडून स्वीकारली जाते. नव्या मैत्रिणीकडून संदेशांची देवाणघेवाण सुरू होते. तरुणाचे नाव, पत्ता अशी माहिती घेत रात्री उशिरापर्यंत गप्पा सुरू होतात. अशा चॅटिंगमध्ये अचानक तरुणाला व्हिडीओ कॉल येतो. त्याला विवस्त्र व्हायला सांगितले जाते. काही तरुण बेधुंद होऊन यात अडकतात. त्यानंतर त्या मुलीच्या अकौंटमागे दडलेला गुन्हेगार पैशाची मागणी करतो.

नाही दिले तर विवस्त्र व्हिडीओ व फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे या गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेले तरुण त्याच्या मागणीप्रमाणे भरपूर पैसे देतात, अनेकजण स्वतःचे बरेवाईट करून घेण्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे अशा अनोळखी फ्रेंड रिक्‍वेस्ट स्वीकारताना प्रत्येकाने सावधानता बाळगावी. गैरप्रकार घडला असेल तर सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस