शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोवनी यांनी पटकावला ‘श्रीराम गोल्फ कप’

By admin | Updated: March 9, 2015 23:51 IST

विजेत्यांना पारितोषिक वितरण केसर झंवर, स्टेशन कमांडर कर्नल राहुल वर्मा, निवृत्त कर्नल विजय गायकवाड यांच्या हस्ते झाले.

कोल्हापूर : झंवर गु्रप आॅफ इंडस्ट्रीजतर्फे कोल्हापुरात प्रथमच घेतलेल्या ‘श्रीराम कप गोल्फ’ स्पर्धेचे अजिंक्यपद सी. पी. सोवनी यांनी पटकाविले, तर शेखर कर्नावट हे उपविजेते ठरले. टेंबलाई परिसरातील आर्मी गोल्फ कोर्टवर झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, बेळगाव येथील ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ‘स्टेबल फोर्ड फॉरमॅट’ या प्रकारची स्पर्धा झाली. विजेत्यांना पारितोषिक वितरण केसर झंवर, स्टेशन कमांडर कर्नल राहुल वर्मा, निवृत्त कर्नल विजय गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी कर्नल जे. के. रॉक, कर्नल सच्चन, कर्नल पांडेयन, झंवर उद्योग समूहाचे अध्यक्ष रामप्रताप झंवर, अनिल पाटील, इंद्रजित नागेशकर, नरेंद्र झंवर, निरज झंवर, रोहन झंवर, आदी उपस्थित होते.सविस्तर निकाल - ‘श्रीराम कप’ विजेते : सी. पी. सोवनी, डॉ. शेखर कर्नावट, बेस्ट ग्रास विनर : कर्नल डीएसडी मंडलिक, उपविजेता निकित दोशी, ९ होल विनर : मेजर संजय शिंदे, १९ होल विनर : देवराज निंबाळकर, मॅक्सीमम पास : रोशन जोसेफ, मॅक्सीमम बडीज : विक्रांत पिलानी, स्टेटस्ट ड्राईव्ह : दत्तू सरोदे, निअरस्ट टू पीन : नरेंद्र झंवर, रनडम ९ होल : प्रभाकर पाटील.