शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

Navratri 2023: सातव्या माळेला जोतिबाची सरदारी बैठी पुजा, जागरामुळे आज मंदिर रात्रभर खुले राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:04 PM

जोतिबाचा जागर झाल्याशिवाय इतर शक्ती देवताचा जागर होत नाही

दीपक जाधव कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवातील सातव्या माळेला आज, शनिवारी जोतिबाची सरदारी बैठी पुजा बांधण्यात आली. श्री जोतीबाचा आज जागर असल्याने भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. जोतिबाच्या जागर सोहळ्याला एक पारंपारिक महत्व आहे. जोतिबाचा जागर झाल्याशिवाय इतर शक्ती देवताचा जागर होत नाही. जोतिबाची आजची सरदारी बैठी पुजा पुजारी बाळकृष्ण सागळे, अंकुश दादर्णे व समस्त दहा गावकर यांनी बांधली. आज जागरानिमित्या महाराष्ट्रासह कर्नाटक मधून भाविक दर्शनासाठी येतात. सकाळ पासून दर्शनासाठी भाविकांची डोंगरावर गर्दी केली आहे. दरम्यान सकाळी १० वाजता मंदीर परिसरात मानाचा उंट, घोडा, देवसेवक यांच्या उपस्थितीत धुपारती सोहळा पार पडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीJyotiba Templeजोतिबा