संभाजी भिडे यांनी घेतली मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट, कारण गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 15:53 IST2018-12-06T15:47:20+5:302018-12-06T15:53:33+5:30

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर निवासस्थानी मंत्री पाटील यांची भेट घेतली. मात्र या भेटीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. 

Sambhaji Bhide met the minister Chandrakant Patil, because in the bouquet | संभाजी भिडे यांनी घेतली मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट, कारण गुलदस्त्यात

संभाजी भिडे यांनी घेतली मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट, कारण गुलदस्त्यात

ठळक मुद्देसंभाजी भिडे यांनी घेतली मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेटकारण गुलदस्त्यात

कोल्हापूर  :  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर निवासस्थानी मंत्री पाटील यांची भेट घेतली. मात्र या भेटीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. 

संभाजी भिडे आणि मंत्री पाटील यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमागचे कारण समजू शकले नाही. या दोघांनीही त्याबाबत बोलण्यास नकार दिला. भिडे यांचा कोल्हापूरात लक्षतीर्थ वसाहत येथे रविवारी ( ९ डिसेंबरला) कार्यक्रम होणार आहे. 

Web Title: Sambhaji Bhide met the minister Chandrakant Patil, because in the bouquet