शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बिअरची बाटली डोक्यात फोडल्याने सेल्समन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 4:20 PM

पैसे न देता रिचार्ज केलेले मोबाईल कॉर्ड बंद केल्याच्या रागातुन सेल्समनच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून खूनी हल्ला केला. विनायक विठ्ठल व्हस्कटे (वय २५,रा. पडवळवाडी, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे.

ठळक मुद्देबिअरची बाटली डोक्यात फोडल्याने सेल्समन गंभीरमोबाईल रिचार्जचे पैसे मागितलेचा राग व संशयित प्रेम वायदंडेवर गुन्हा

कोल्हापूर : पैसे न देता रिचार्ज केलेले मोबाईल कॉर्ड बंद केल्याच्या रागातुन सेल्समनच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून खूनी हल्ला केला. विनायक विठ्ठल व्हस्कटे (वय २५,रा. पडवळवाडी, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलीसांनी फाळकुटदादा प्रेम चंद्रकांत वायदंडे (रा. मातंग वसाहत, राजारामपुरी) याचेवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार मंगळवारी (दि. ७) घडला.पोलीसांनी सांगितले, राजारामपुरी सहावी गल्ली येथे सागर कस्टम हाऊस मोबाईल दूकान आहे. जखमी विनायक व्हस्कटे हा याठिकाणी सेल्समन म्हणून नोकरीला आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संशयित प्रेम वायदंडे दूकानात आला. त्याने मोबाईलचे रिचार्ज मारुन पैसे न देता निघून गेला. त्यामुळे व्हस्कटे याने त्याचे मोबाईलचे कार्ड बंद केले. त्यानंतर तो पुन्हा दूकानात आला.

कार्ड बंद केल्याची विचारणा करुन आमचेकडे पैसे मागायचे नाहीत, आम्ही भाई लोक आहोत, तुमचे दूकान फोडीन अशी धमकी देऊन बिअरची बाटली व्हस्कटे याच्या डोक्यात फोडली. रक्तबंबाळ अवस्थेत व्हस्कटेला अन्य कर्मचाऱ्यांनी सीपीआरमध्ये दाखल केले.

त्यानंतर संशयितावर राजारामपुरी पोलीसांत गुन्हा दाखल झाला. वायदंडे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर राजारामपुरी, जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो पसार झाला असून पोलीस शोध घेत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर