शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गतिरोधकावरून रिक्षा उलटली; चालकाचा मृत्यू, इचलकरंजी-टाकवडे रोडवरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 13:58 IST

इचलकरंजी : इचलकरंजी-टाकवडे रोडवरील मोठ्या गतिरोधकावरून रिक्षा उलटून त्याखाली सापडून रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. अक्षय अनिल शिंदे (वय २४, रा. ...

इचलकरंजी : इचलकरंजी-टाकवडे रोडवरील मोठ्या गतिरोधकावरून रिक्षा उलटून त्याखाली सापडून रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. अक्षय अनिल शिंदे (वय २४, रा. अथणी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, या अपघातात पादचारी रावसाहेब नेजे (६५, रा. पि. बा. पाटील मळा) हेही जखमी झाले. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.अधिक माहिती अशी, अथणी येथील अक्षय शिंदे हा आपली रिक्षा घेऊन नातेवाइकांना सोडण्यासाठी इचलकरंजीत आला होता. नातेवाइकांना सोडून बुधवारी (दि.८) रात्री तो टाकवडेमार्गे अथणीकडे परत जात होता. टाकवडे रोडवरील रामपुष्प लॉन परिसरात असलेल्या मोठ्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने त्याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला असता त्याची रिक्षा उलटली. त्याचवेळी रस्त्यावरून निघालेल्या रावसाहेब नेजे यांनाही रिक्षाचा धक्का लागल्याने ते जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झाल्याने अक्षयला नागरिकांनी तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतची वर्दी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावभाग पोलिसांना दिली. अक्षय याच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांवरून ओळख पटली असून, याबाबतची माहिती त्याच्या नातेवाइकांना दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू