शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

महसूलच्या महिलांनी दिला धनगरवाड्यांवर प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 10:53 AM

Women's Day Special Collcator Kolhpur- महिला दिनानिमित्त सगळीकडे महिलांचा सत्कार, कौतुक सोहळा साजरा होत असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी मात्र दुर्गम धनगरवाड्यांवर तेथील नागरिकांचे जगणे समजून घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी स्वखर्चाने दोन धनगरवाड्यांवर ४२ सौरकंदिल, नवीन कपडे व लहान मुलांसाठी खाऊ देऊन हा दिवस विधायकतेने साजरा केला.

ठळक मुद्देमहसूलच्या महिलांनी दिला धनगरवाड्यांवर प्रकाश अनोखा महिला दिन : ४२ कुटूंबांना सौरकंदिलांचे वाटप

कोल्हापूर : महिला दिनानिमित्त सगळीकडे महिलांचा सत्कार, कौतुक सोहळा साजरा होत असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी मात्र दुर्गम धनगरवाड्यांवर तेथील नागरिकांचे जगणे समजून घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी स्वखर्चाने दोन धनगरवाड्यांवर ४२ सौरकंदिल, नवीन कपडे व लहान मुलांसाठी खाऊ देऊन हा दिवस विधायकतेने साजरा केला.जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी महिला दिनाचा पारंपरिक उत्सव बाजूला सारत सकाळी नऊ वाजताच आजऱ्यातील हरपवडे येथील धनगरवाडे गाठले. आजही या भागात रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधादेखील या भागात अजून पोहोचलेल्या नाहीत, तिथे शासकीय योजना, जमिनींवरील हक्क हा विषय तर लांबच राहिला. अशा ठिकाणी चार किलोमीटरची पायपीट करून महिला कर्मचाऱ्यांनी तेथील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. स्वनिधीतून दोन्ही धनगरवाड्यांवरील ४२ कुटुंबांना सौरकंदिल दिले. महिला, पुरुष व लहान मुलांसाठी नवीन कपडे व खाऊ दिले.या नागरिकांचे महसूलसंबंधीचे प्रश्न जाणून त्यांना दावे कसे करावेत, कोणती कागदपत्रे सादर करावीत याची माहिती दिली. यावेळी डी. के. शिंदे, मनीषा नाईक, स्नेहल जाधव, स्मिता संकपाळ, नम्रता शिराने, रिमा गणपते, रसिका कोडोलीकर, प्रदन्या थोरात, कविता जाधव यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर