शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

रेमडिसिव्हीर इंजेक्शन सर्व घाऊक विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देणार-सतेज पाटील यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 15:32 IST

कोव्हिड रुग्णांसाठी जिल्ह्यातील सर्व घाऊक विक्रेत्यांकडे रेमडीसीव्हीर उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देरेमडिसिव्हीर इंजेक्शन सर्व घाऊक विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देणारपालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली ग्वाही

कोल्हापूर- कोव्हिड रुग्णांसाठी जिल्ह्यातील सर्व घाऊक विक्रेत्यांकडे रेमडीसीव्हीर उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या मागणी प्रमाणे पुरवठा व्हावा. सर्वत्र उपल्बध व्हावे अशी मागणी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनची होती. एमएससीडीएचे संघटन सचिव मदन पाटील व जिल्हा असोसिएशन चे अध्यक्ष संजय शेटे यांनी पालकमंत्री पाटील यांची या मागणीसाठी भेट घेतली.मागणीच्या प्रमाणात रुग्णांना रेमडीसीव्हीर उपलब्ध करुन दिले जाईल, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या पुरवठा दारांकडून जिल्ह्यातील घाऊक विक्रेत्यांनी आपली मागणी नोंदवून या इंजेक्शनची खरेदी करावी. छापील किंमतीनुसार याची विक्री करावी.यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.1 ) Zydus health care Ltd. - Remdac inj. - Rs. 2800/-

2) Jubilant life Science - Jubi-R inj. -Rs.4700/-

3) cipla Ltd. -Cipremi inj. - Rs.4000/-

4) Hetero healthcare -  Covifor inj. - 5400/-

छापील किंमती पेक्षा जादा दर आकारल्यास अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त मनीषा जवंजाळ-पाटील (मो.न.9405556424 ), व संजय शेटे, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन (मो.न. 9158982799) यांच्याकडे तक्रार करावी. या इंजेक्शनच्या उपलब्ध माहितीसाठी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन फोन नं. 2650128 येथे संपर्क करावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलmedicineऔषधं