शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

महिला शिकल्या केकची रेसिपी-लोकमत सखी मंचचे आयोजन : केक वर्कशॉप उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST

कोल्हापूर : रेड वेल्वेट केक, फाउंडन्ट केक, डॉल केक, वेडिंग डबल लेअर केक असे केकचे दहा प्रकार शिकत इचलकरंजीतील ...

कोल्हापूर : रेड वेल्वेट केक, फाउंडन्ट केक, डॉल केक, वेडिंग डबल लेअर केक असे केकचे दहा प्रकार शिकत इचलकरंजीतील महिलांनी केक बनवण्याची इच्छा पूर्ण केली. निमित्त होते मंगळवारी ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने आयोजित ‘केक वर्क शॉप’चे.

यात पाककला तज्ज्ञ व उज्ज्वलाज कुकिंग क्लासेसच्या उज्ज्वला भोसले यांनी बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत केकचे दहा प्रकार महिलांना शिकवले. या वर्कशॉपला इचलकरंजीतील एक वादळ बहुद्देशीय संस्था व प्रेरित ध्रुवती महिला मंडळाचे सहकार्य लाभले. गिफ्ट पार्टनर होते श्री महालक्ष्मी इसेन्स मार्ट. यावेळी केकचे दहा प्रकार शिकवण्यात आले.

-----------

फोटो नं १३०१२०२१-कोल-इचलकरंजी केक वर्कशॉप

ओळ : लोकमत’ सखी मंचच्या वतीने मंगळवारी इचलकरंजी येथे आयोजित ‘केक वर्कशॉपमध्ये उज्ज्वला भोसले यांनी केकचे विविध प्रकार शिकवले. (छाया : उत्तम पाटील)

--