शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

पावसाची उघडझाप, पंचगंगेची पातळी तीन फुटांने कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 18:44 IST

Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. कोल्हापूर शहरात तर तुरळक सरी वगळता दिवसभर ऊन राहिले. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असून पंचगंगेची पातळी तीन फुटांने कमी झाली आहे. राधानगरी धरणातून मात्र प्रतिसेंकद १३५० घनफूट पाण्याचा विसर्ग कायम आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझापपंचगंगेची पातळी तीन फुटांने कमी

कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. कोल्हापूर शहरात तर तुरळक सरी वगळता दिवसभर ऊन राहिले. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असून पंचगंगेची पातळी तीन फुटांने कमी झाली आहे. राधानगरी धरणातून मात्र प्रतिसेंकद १३५० घनफूट पाण्याचा विसर्ग कायम आहे.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. शुक्रवारी अधूनमधून सरी कोसळत होत्या, मात्र शनिवारी काहीसी उघडीप राहिली. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यात सरी कोसळल्या. मात्र, उर्वरित तालुक्यात तुरळक सरी कोसळल्या.

धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला असला तरी धरणातील विसर्ग कायम आहे. राधानगरीतून प्रतिसेंकद १३५०, वारणा ११०५ तर दूधगंगेतून १०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विसर्ग सुरू असला तरी नद्यांची पातळीत घट होत आहे. शनिवारी दिवसभरात पंचगंगेची पातळी तीन फुटांनी कमी झाली. अद्याप १८ बंधारे पाण्याखाली आहेत.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर