शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

कोल्हापूर शहरात सलग चौथ्या दिवशी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 4:39 PM

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पावसाने रोजच रतीब लावल्याने बळीराजा मात्र चांगलाच धास्तावला आहे. भात, भूईमूग पिके काढणीस आल्याने हा पाऊस काही प्रमाणात नुकसानकारक ठरत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात सलग चौथ्या दिवशी पाऊस रोजच्या हजेरीने बळीराजा धास्तावला

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पावसाने रोजच रतीब लावल्याने बळीराजा मात्र चांगलाच धास्तावला आहे. भात, भूईमूग पिके काढणीस आल्याने हा पाऊस काही प्रमाणात नुकसानकारक ठरत आहे.गुरूवारी रात्री अनेक ठिकाणी पुन्हा ढगफुटीसारखा पाऊस झाला. तास-दीड तास झालेल्या पावसाने पाणी पाणी केले होते. शुक्रवारी सकाळ पासून ढगाळ आणि कुंद वातावरणच राहिले. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल, असेच दिवसभर वातावरण राहिले.

दुपारी तीन वाजल्यापासून कोल्हापूर शहरात जोरदार पावसाने सुरूवात केली. पंधरा ते वीस मिनिटे पावसाने झोडपून काढले. शहरात पाणीच पाणी करून सोडले. सखल भागात पाणी तुंबले. तर जोरदार पावसाने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र पाऊस लगेच थांबला. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर