शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘ओएलएक्स’वरुन कार खरेदी केली, कार अन् पैसेही घेऊन भामटा पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 16:30 IST

नाव बनावट असल्याचा संशय

कोल्हापूर : ओएलएक्सवरून कार खरेदी केल्यानंतर चार दिवसांनी कागदपत्र नावावर करून देण्याच्या बहाण्याने बोलवून भामटा कार घेऊन गायब झाला. हा प्रकार मंगळवारी (दि. ३०) दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) घडला.

याबाबत कळंबा येथील तरुणाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सुरेश पाटील (रा. भगवा चौक, कसबा बावडा) या भामट्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून संशयित पाटील याचा शोध सुरू आहे. मात्र, तो कोल्हापूरचा नसावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.शाहूपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकेत नोकरी करणारा कळंबा येथील तरुण कार खरेदी करणार होता. ओएलएक्सवर त्याला मारुती बलेनो कार पसंत पडली. २ लाख ७० हजार रुपयांना व्यवहार ठरला. सागर पाटील याने शुक्रवारी (दि. २६) फिर्यादीला कोल्हापुरात कार देऊन रोख २ लाख ७० हजार रुपये घेतले.त्यानंतर मंगळवारी कागदपत्र नावावर करून देण्याच्या बहाण्याने त्याने आरटीओ ऑफिससमोर बोलवून घेतले. झेरॉक्स काढण्यासाठी ते रमण मळा पोस्ट ऑफिसजवळ गेले. त्यावेळी भगवा चौकात जाऊन येतो, असे सांगून कार घेऊन गेलेला पाटील परतलाच नाही. त्याचा फोनही बंद असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.नाव बनावट असल्याचा संशयसागर पाटील याने आपण एजंट असल्याचे सांगितले. त्याने स्वत:च्या ओळखीचा काहीच पुरावा फिर्यादींना दिला नाही. कारची कागदपत्रेही फिर्यादींना दाखवली नाहीत. कारचा नंबर आणि एजंटचे नावही बनावट असावे, तसेच तो कसबा बावड्यात राहणारा नसावा, अशा संशय बळावला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस