शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

राष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत पुजा दानोळेला दोन सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:40 PM

Cycling Kolhapur- २५ व्या राष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत पुजा दानोळे हिने दोन सुवर्णपदक मिळविले. सलग दोन सुवर्ण पदक जिंकून सायकलींग क्षेत्रातील आपले वर्चस्व पुजाने कायम राखले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत पुजा दानोळेला दोन सुवर्णपदकसायकलिंग क्षेत्रातील आपला दबदबा पुजाने ठेवला कायम

इंगळी /कोल्हापूर : २५ व्या राष्ट्रीय रोड सायकलींग स्पर्धेत पुजा दानोळे हिने दोन सुवर्णपदक मिळविले. सलग दोन सुवर्ण पदक जिंकून सायकलींग क्षेत्रातील आपले वर्चस्व पुजाने कायम राखले आहे.भारतीय सायकलींग महासंघाच्या वतीने २५ व्या रोड सायकलींग अजिंक्य पद स्पर्धा मुंबई येथे होत आहेत. दि ५ मार्च ते ८ मार्च दरम्यान विविध प्रकारामध्ये स्पर्धा होत आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी टाईम ट्रायल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत पुजा दानोळे हिने सुवर्ण पदक पटकावले. आज दुसऱ्या दिवशीही पुजाने मास स्टार्ट या प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.पुजाने गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया २०२० स्पर्धेत  ४ सुवर्ण व १ कांस्यपदक मिळविले होते. कामगिरीमध्ये सातत्य राखत पुन्हा भारतीय महासंघाच्या वतीने आयोजित स्पर्धेत २ सुवर्ण पदकांची कमाई करत देशातील सायकलिंग क्षेत्रातील आपला दबदबा पुजाने कायम ठेवला आहे.

टॅग्स :Cyclingसायकलिंगkolhapurकोल्हापूर