जमादार यांच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना राबवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:22 IST2021-04-06T04:22:45+5:302021-04-06T04:22:45+5:30
मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना घरगुती गिरणी वाटप कार्यक्रम आज करण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुरगुड ...

जमादार यांच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना राबवणार
मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना घरगुती गिरणी वाटप कार्यक्रम आज करण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुरगुड शहरात व परिसरामध्ये ३० कुटुंबांना सवलतीच्या दरामध्ये घरगुती गिरणी वाटप करण्यात आल्या.
यावेळी स्वागत प्रास्ताविक अमर सनगर यांनी केले तर आभार विशाल सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी संजय चौगुले,विजय मोरबाळे,सचिन भारमल,बबन मोरबाळे,संजय घोडके,आकाश दरेकर,विजय देवळे,सचिन मेथे,दत्ता वाडेकर,तानाजी पाटील यमगे,प्रवीण मेंडके,रतन मोरबाळे, नितीन वाडेकर,प्रशांत पाटील इतर मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ :- मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त सवलतीच्या दरात पिठाची गिरणी वितरित करताना रुपाली सनगर,अमर सनगर,सचिन भारमल, विजय मोरबाळे आदी.