शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींप्रश्नी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव द्यावा

By admin | Updated: December 3, 2014 00:24 IST

धनंजय महाडिक : चंदगड, आजऱ्यातील उपद्रवाकडे वेधले लक्ष

कोल्हापूर : हत्तींच्या उपद्रवप्रश्नी येत्या तीन आठवड्यांत तज्ज्ञ समिती चंदगड, आजरा तालुक्याला भेट देवून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वनअधिकाऱ्यांशी चर्चा करावे, हत्तींना घनदाट जंगलात सोडण्यासंबंधी राज्य शासनाने प्रस्ताव केंद्राकडे द्यावा, असे निर्णय झाल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.नवी दिल्लीत आज, मंगळवारी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत खासदार महाडिक यांनी आजरा, चंदगड तालुक्यातील हत्तींच्या उपद्रवाकडे लक्ष वेधले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय झाला.आजरा, चंदगड तालुक्यांत हत्तींचा उपद्रव वाढला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. जिवित आणि वित्त हानी होत आहे. यावर खासदार महाडिक यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. पाठपुराव्यासाठी आज बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला खासदार महाडिक, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, वन्यजीव विभागाचे महासंचालक एस. एस. गर्बियाल, सहायक महासंचालक विनोद रंजन, विशेष महानिरीक्षक एस. के खंडुरी, राज्याचे मुख्य वन संरक्षण सर्जन भगत आदीउपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन हत्तींचा वावर आहे. यामधील दोन नर हत्तींना बेशुध्द करून संरक्षित जंगल क्षेत्रात सोडावे. मादी हत्तीला तिलारी अभयारण्यात सोडावे, असा प्रस्ताव यापूर्वीच वनविभागाकडे दिला होता. या प्रस्तावावर चर्चा करून ३५ लाख रूपये निधी बैठकीत मंजूर करण्यात आला. ऊस, भात, बांबू, केळी, नारळ, पिकांचे हत्तींकडून नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)