शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळा पश्चिम भागात प्रचार थंडावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST

विक्रम पाटील लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील पश्चिम परिसरात ग्रामपंचायत निवडणूक प्रचार तोफा थंडावल्या असून, कार्यकर्ते रात्रभर ...

विक्रम पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील पश्चिम परिसरात ग्रामपंचायत निवडणूक प्रचार तोफा थंडावल्या असून, कार्यकर्ते रात्रभर खडा पहारा देण्यासाठी जागू लागले असून, जोडण्या लावण्यास सुरुवात झाली आहे.

पोर्ले तर्फ ठाणे, धबधबेवाडी, निकमवाडी, खडेखोळ, इंजोळे, सोमवार पेठ, वाघवे, तिरपण, दिगवडे, तेलवे, नणुंद्रे, उंड्री, निवडे, नांदगाव, नांदारी, परळी, सोनुर्ले या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुका होणार असून, जनसुराज्यशक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे गट व शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील गट या पारंपरिक गटामध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहे. बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांनीदेखील काही गावामध्ये आपला गट निवडणूक रिंगणात उतरविला आहे. निकमवाडी, दिगवडे, परळी, सोनुर्ले या ठिकाणी काही मोजक्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. पोर्ले तर्फ ठाणे येथे प्रकाश पाटील गटाने विकासकामांचा डोंगर उभा केला असतानादेखील विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे. नणुंद्रे येथे तिरंगी लढतीने निवडणुकीतील रंगत वाढली असून, उपसभापती रश्मी कांबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोरे गट पुन्हा एकवेळ मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. उंड्री गावामध्ये युवकांनी विजयाची वज्रमूठ बांधली असून, विकासकामांचे मुद्दे घेऊन प्रस्थापितांना अक्षरश: घाम फोडला आहे.