शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

कोल्हापुरात सबजेलच्या भिंतीवरुन उडी टाकून कैदी पसार, पोलिसांकडून शोधाशोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 11:55 IST

कोल्हापूर : चोरीच्या आरोपातील बिहार राज्यातील कैदी शुक्रवारी येथील बिंदू चौकातील सबजेलच्या भिंतीवर चढून पसार झाला. धनराज कुमार ( ...

कोल्हापूर : चोरीच्या आरोपातील बिहार राज्यातील कैदी शुक्रवारी येथील बिंदू चौकातील सबजेलच्या भिंतीवर चढून पसार झाला. धनराज कुमार ( रा. बैजू मांझी, बेला सारंग, बिहार ) असे त्याचे नाव आहे. हा आरोपी घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात सराईत आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस चौकीत झाली आहे.पोलिसांनी सांगितले की, धनराजने २३ ऑक्टोबरला मोबाइल चोरी प्रकरणात अडकला. त्याला सबजेलमध्ये बंदिस्त केले होते. नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता सर्व कैद्यांना बरॅकमधून आंघोळ, नाष्ट्यासाठी बाहेर काढले होते. त्यावेळी धनराज याने तेथील बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून जेलमधील पूर्व बाजूस असलेल्या भिंतीवर चढून धूम ठोकली.तातडीने पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी शहर, जिल्ह्यात नाकेबंदी केली. मात्र रात्रीपर्यंत तो पोलिसांना मिळाला नाही. जेल कर्मचारी सुनील चावरे यांच्या फिर्यादीवरून यांची नोंद जुना राजवाडा पोलिसात झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस