शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कैद्याने कारागृह अधीक्षकावरच केला हल्ला, कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 18:46 IST

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कारागृह अधीक्षक किरकोळ जखमी झाले.

कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्याने कारागृह अधीक्षकावरच हल्ला केल्याची घटना घडली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कारागृह अधीक्षक किरकोळ जखमी झाले. हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर कारागृहात एकच खळबळ उडाली. ही घटना बरंक तपासणीवेळी घडली आहे.रत्नागिरीहून कळंबा कारागृह आणलेल्या कैद्याने कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांच्यावर हल्ला केला. आज, बुधवारी सकाळी ते बरंक तपासणीसाठी गेले असता हा प्रकार घडला. त्यांच्या हाताला दुखापत झाली असून कळंबा कारागृहातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.कारागृह अधीक्षक इंदुरकर हे सकाळी नेहमीप्रमाणे बंकर तपासणीला गेले होते, यावेळी दबा धरून बसलेल्या या कायद्याने पत्र्याच्या तुकड्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कारागृह अधीक्षक इंदुरकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंगPrisonतुरुंगPoliceपोलिस