शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर छापा

By admin | Updated: July 12, 2015 00:20 IST

दहा अटकेत

कोल्हापूर : टाऊन हॉल परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकून दहा लोकांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून सुमारे रोख रक्कम, दोन मोटार कार, तीन मोटारसायकली, जुगाराचे साहित्य असा एकूण सहा लाख २६ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित आरोपी सुमित पायगोंडा पाटील (वय २५, रा. आझाद चौक, माळी गल्ली), अनुप रमेश लहुटे (२५, रा. सीता कॉलनी, जैन बोर्डिंगसमोर), राहुल दत्तात्रय जानवेकर (२७, रा. शुक्रवार पेठ, पंचगंगा रोड), सूरज सुभाष पाटील (२४ ), दादासो बाबूराव पाटील (३२), रणजित लालासो पाटील (२६), विक्रम विलास राणे (२६), दीपक शामराव कांबळे (५२), दत्तात्रय शंकर पाटील (३५, सर्व रा. विजय हौसिंग सोसायटी, वडणगे, ता. करवीर), संग्राम मनोहर बराले (२४, रा. विठ्ठल गल्ली, वडणगे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. टाऊन हॉल परिसरातील आईसाहेब मंदिराच्या पुढील पत्र्याच्या शेडमध्ये शनिवारी तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या दहाजणांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम ५२ हजार ५७०, मारुती स्विफ्ट कार, टाटा नॅनो कार, तीन मोटारसायकली व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.