शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-TET Paper leak case: प्रभारी प्राचार्य, प्राध्यापकाचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 11:51 IST

संबंधित संस्थांकडून तत्काळ कारवाई 

कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक यांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणातील प्राध्यापकांवर कारवाईसंदर्भात संबंधित संस्थांना पत्रव्यवहार केला. याची दखल घेत सोळांकुर (ता. करवीर) येथील महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य गुरुनाथ चौगुले व बिद्री येथील सीएचबीधारक प्राध्यापकावर संबंधित संस्थांनी तत्काळ निलंबनाची कारवाई केली. कारवाई केल्याचे पत्र संबंधित संस्थेने विभागीय सहसंचालकांना पाठविले. सोनगे येथे काही दिवसांपूर्वी टीईटीचा पेपर फोडण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामधील सुमारे १८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टीईटी पेपर फोडल्या प्रकरणातील रॅकेटची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, त्याचे परराज्यात कनेक्शन समोर आले आहे.

वाचा : सात आरोपी अद्याप फरार, २६ जणांवर गुन्हा नोंद 

याची शिक्षण विभागाने तत्काळ दखल घेत कारवाई सुरू केली. त्या पार्श्वभूमीवर सोळांकुर येथील प्राचार्याला संबंधित संस्थेने तत्काळ निलंबित केले आहे. त्याबाबतचे पत्र शिवाजी विद्यापीठ, विभागीय उच्च शिक्षण संस्था संचालक कार्यालयास पाठविले आहे.प्राध्यापकाच्या निलंबनाची परवानगी मागितलीटीईटी पेपरफोडीत सहभाग असलेल्या बिद्री येथील एका महाविद्यालयातील सीएचबीधारक प्राध्यापकाला गुरुवारी निलंबित करण्यात आले. दरम्यान, याच महाविद्यालयातील उच्च माध्यमिकमध्ये कार्यरत प्राध्यापकावरही निलंबनाची कारवाई करण्याची परवानगी संबंधित संस्थेने शिक्षण उपसंचालकांकडे मागितली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur TET Paper Leak: Principal, Professor Suspended After Investigation

Web Summary : Following the Kolhapur TET paper leak, a principal and professor were suspended after an investigation. Authorities acted swiftly after the scam's expansion and interstate links emerged. Further suspensions are pending as the education department continues its crackdown on involved individuals.