शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सीमाभागातील अवैध मद्यतस्करी रोखा; महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 15:51 IST

कोल्हापूर : कर्नाटक आणि गोवा या सीमावर्ती भागातील राज्यातून अवैधरीत्या मद्याची तस्करी, साठवणूक, विक्री, आयात, निर्यात होणार नाही, याची ...

कोल्हापूर : कर्नाटक आणि गोवा या सीमावर्ती भागातील राज्यातून अवैधरीत्या मद्याची तस्करी, साठवणूक, विक्री, आयात, निर्यात होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील अधिकाऱ्यांच्या आंतरराज्य सीमावर्ती समन्वय बैठकीत करण्यात आल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये निवडणूक कालावधीत सीमावर्ती भागातील ५ किलोमीटर अंतरात कोरडे दिवस जाहीर करावेत, अशी विनंती कर्नाटक आणि गोवा राज्याच्या उपायुक्तांना केली. सीमावर्ती भागात सामूहिक छापे मोहीम, रात्र गस्तीसह सराईत गुन्हेगारावर नजर ठेवण्याच्या सूचना केल्या.बैठकीस बेळगांव उत्तरचे उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त के. अरुणकुमार, बेळगाव दक्षिणचे उपायुक्त वनक्षी, विजयपुराचे उपायुक्त एस. होसाली यांच्यासह तिन्ही राज्यांचे उत्पादन शुल्क अधिकारी उपस्थित होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी बैठकीचे नियोजन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक 2024Excise Departmentउत्पादन शुल्क विभाग