शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत कोरटकरला उद्या न्यायालयात हजर करणार, कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

By उद्धव गोडसे | Updated: March 24, 2025 19:27 IST

आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई करणार 

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकर (रा. नागपूर) याला कोल्हापूरपोलिसांनी अटक केली. तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथील रेल्वे स्टेशनजवळ त्याला आज, सोमवारी (दि. २४) दुपारी ताब्यात घेतले.

उद्या, मंगळवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. तसेच या काळात त्याला आश्रय देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.कोरटकरने इतिहास संशोधक सावंत यांना फोन करून धमकावले होते. याबाबत कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि नागपुरातील बेलतरोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. कोल्हापूर पोलिसांनी गेल्या महिनाभरात नागपूरसह मुंबई, चंद्रपूर आणि इंदौर येथे त्याचा शोध घेतला होता.  अखेर तेलंगणात मंचरियाल येथील रेल्वे स्टेशनजवळ तो पोलिसांच्या हाती लागला. महिनाभर पोलिसांना गुंगारागुन्हा दाखल होताच पसार झालेल्या कोरटकरने पोलिसांना महिनाभर गुंगारा दिला. या काळात त्याने कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळवला. पोलिस आणि सरकारी वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तीवादानंतर त्याचा अंतरिम जामीन रद्द झाला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तत्पूर्वीच त्याला अटक झाल्याने न्यायालयाने त्याचा अर्ज रद्द केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरnagpurनागपूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी