शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

पुण्याच्या मतिमंद मुलाचे वाचवले प्राण, कोल्हापुरकरांची माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 4:40 PM

शनिवारी दुपारी बाराची वेळ. पुण्यातील एका मनोरुग्ण तरुणाने अचानक रंकाळ््यात उडी घेतली, हे पाहताच तेथील तरुणांनी तातडीने त्याला वाचवले, शाहीर आझाद नायकवडी व जुना राजवाडा पोलिसांनी त्याला सांभाळले आणि पालकांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देपुण्याच्या मतिमंद मुलाचे वाचवले प्राण -कोल्हापुरकरांची माणुसकीतुमच्यामुळे आमचा मुलगा जिवंत आहे, पालकांची कृतज्ञता

कोल्हापूर : शनिवारी दुपारी बाराची वेळ. पुण्यातील एका मनोरुग्ण तरुणाने अचानक रंकाळ््यात उडी घेतली, हे पाहताच तेथील तरुणांनी तातडीने त्याला वाचवले, शाहीर आझाद नायकवडी व जुना राजवाडा पोलिसांनी त्याला सांभाळले आणि पालकांच्या स्वाधीन केले. कोल्हापुरकरांमुळे आमचा मुलगा जिवंत आहे, अशी भावना व्यक्त करत त्या माता पित्याने आभार व्यक्त केले.पुणे येथील योगेश चांदणे हा थोडा मानसिक रुग्ण असणारा विवाहित तरुण शुक्रवारी पहाटे कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडला आणि कोल्हापूरात आला. शनिवारी फिरत फिरत तो रंकाळ््यावर आला. येथे तो विचित्र वागत असल्याचे काही जणांना जाणवले, आणि अचानक त्याने पाण्यात उडी घेतली. हे पाहताच तिथल्या तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढले.

भेदरलेला आणि भिजलेला योगेश थरथरत असल्याचे पाहून मनीषा नायकवडी यांनी पती शाहीर आझाद नायकवडी यांना फोन करून याची कल्पना दिली. आझाद घटनास्थळी दाखल झाले आणि योगेशशी संवाद साधून त्याचे वडील व पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजय आदिनाथ चांदणे यांना फोन करून घडल्या प्रकाराची कल्पना दिली. हे कळताच पुण्यात त्याला शोधत असलेले आई वडिल कोल्हापूरला निघाले.

दरम्.यान आझाद नायकवडी यांनी योेगेशला जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये नेले. येथे पोलिसांनी त्याला चहा-नाष्टा आणि जेवण दिले. सायंकाळी सात वाजता त्याचे आई-वडिल पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.कोल्हापूरकरांची माणुसकी पाहुन भारावलेल्या चांदणे कुटूंबियांनी शाहीर आझाद नायकवडी, मनीषा नायकवडी, जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राजू चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल केशव राठोड यांचे आभार मानले. आणि मुलाला घेवून ते पुण्याला गेले.

 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर