शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिस पथके चंद्रपूरला, जामिनावर मुंबईत सोमवारी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:59 IST

कोल्हापूर : पसार झालेल्या प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिसांची पथके शुक्रवारी चंद्रपुरात पोहोचली. काही दिवस तो नागपुरातील घरी आल्यानंतर मिळालेल्या ...

कोल्हापूर : पसार झालेल्या प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिसांची पथके शुक्रवारी चंद्रपुरात पोहोचली. काही दिवस तो नागपुरातील घरी आल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चंद्रपुरकडे धाव घेतली आहे. त्यासाठी चंद्रपूर पोलिसांची मदत घेतली आहे.गुरुवारी कोरटकर याच्या नागपूर येथील घरातून पत्नीचा जबाब नोंदविला. त्या ठिकाणी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार तो चंद्रपुरात असल्याची माहिती मिळाली. जुना राजवाडा पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर आणि चंद्रपूर पोलिसांचे एक पथकाला सोबत घेऊन त्याचा शोध सुरू केला आहे. मात्र, तो पोलिसांना अजूनही गुंगारा देत आहे.धमकी प्रकरणात १ मार्चला त्याला अंतरिम जामीन मिळाल्याने तो घरी आला होता. मात्र, त्यानंतर तो घरी आलेला नाही. या कालावधीत त्याचे वास्तव्य चंद्रपूर परिसरात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एक पथक तेथे रवाना झाले आहे. त्यासह कोरटकरच्या नातेवाइकांकडे आणि मित्रांकडे चौकशी सुरू आहे. पथकात सहा पोलिसांचा समावेश असून, त्यात एक पोलिस उपनिरीक्षक आहे. अंतरिम जामीन मिळाल्याच्या कालावधीत तो कोणाच्या संपर्कात होता, त्याची माहिती घेतली जात आहे.जामिनावर मुंबईत सोमवारी सुनावणीकोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन रद्द केल्याने प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी शुक्रवारी दाखल केलेली याचिका तहकूब करून सोमवारी (दि.२४) न्यायालयासमोर सुनावणी होत आहे. अटक टाळण्यासाठी कोरटकरने प्रयत्न सुरू केले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस