शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: एनआयएने ताब्यात घेतलेल्या मुल्लाच्या संपर्कातील लोकांवर पोलिसांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 16:00 IST

जिल्हाभरातील पोलीस यंत्रणाही या कारवाईनंतर सतर्क झाली आहे.

कोल्हापूर : राष्ट्रीय तपास यंत्रणादहशतवादी विरोधी पथकाने सुभाषनगरातून गुरुवारी (दि.२२) संशयित मौला नबीसाब मुल्ला याला ताब्यात घेतले होते. त्याच्याशी संपर्कात आलेल्या लोकांवर पोलिसांची नजर ठेवली असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.अतिरेक्यांशी संबंध व टेरर फंडिंगशी संपर्क असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणादहशतवादी विरोधी पथकाने देशभरात छापे टाकले. त्यात १०६ जणांना अटक केली. त्यात पीएफआय संघटनेशी संबंधित असलेल्यांचा समावेश होता. कोल्हापुरातही संशयित मौला मुल्लाचाही समावेश होता. त्यांच्यासह पाचजणांना १२ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.त्याच्यावर स्थानिक पोलिसांची नजर होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईनंतर त्याच्याशी संपर्कात आलेल्या लोकही पोलिसांच्या रडावर आले आहेत. त्यांच्या हालचालीवर पोलिसांची खास नजर ठेवली जात आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून संशयित मुल्ला राहत असलेल्या सुभाषनगरातील त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाभरातील पोलीस यंत्रणाही या कारवाईनंतर सतर्क झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाTerrorismदहशतवाद