शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: किराणा दुकानदाराकडून १६ हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 17:07 IST

दत्ता बिडकर हातकणंगले : कुंभोज ता. हातकणंगले  येथील किराणा मालाच्या दुकानदाराकडून १६ हजार रुपयाची लाच घेताना पोलिस हवालदार रविकांत ...

दत्ता बिडकरहातकणंगले : कुंभोज ता. हातकणंगले  येथील किराणा मालाच्या दुकानदाराकडून १६ हजार रुपयाची लाच घेताना पोलिस हवालदार रविकांत भैरू शिंदे (वय. ५० रा. पांच तिकटी, हातकणंगले. मूळ गाव फणसवाडी, ता. भुदरगड) याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कुंभोज येथील किराणा मालाच्या दुकानात गुटखा विक्री करतो तुझ्यावर गुन्हा दाखल करतो अशी भिती घालून रविकांत शिंदे याने दुकानदाराकडे १० हजार रुपयाची मागणी केली. गेली एक महिना सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून दुकानदारांने चर्चा करून तडजोड केली. तडजोडी अंती महिना चार हजाराचा सौदा ठरला. दुकानदारांने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.लाचलुचपत विभागाने पडताळणी करून आज, शुक्रवारी हातकणंगले पोलीस ठाणे परिसरात सापळा लावला. दरम्यान, १६ हजार रुपयांची घेताना रविकांत शिंदेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस निरिक्षक बापू साळुंखे, हवालदार सुनिल घोसाळकर, संदिप काशिद, सचिन पाटील, संदिप पवार यांच्या पथकाने केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस