शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठी पोलीस प्रशासन सज्ज

By admin | Updated: October 19, 2014 00:44 IST

मनोजकुमार शर्मा : १२९ संवेदनशील गावांत सशस्त्र बंदोबस्त

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यातील १२९ संवेदनशील गावांमध्ये कडेकोट सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला. कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनसह तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी परिसरातील वाहतूक मार्गांत बदल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिली. रविवार (दि. १९) पहाटे पाचपासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिसरात वाहनांना प्रवेश बंदी असल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बंदोबस्त पोलीस अधीक्षक : १ अप्पर पोलीस अधीक्षक : ३उपअधीक्षक : ६, पोलीस निरीक्षक : २०सहायक पोलीस निरीक्षक : १५पोलीस उपनिरीक्षक : ४०पोलीस : २६००, होमगार्ड : ७००केंद्रीय सुरक्षा दलाची १०० जवानांची कंपनी : २पार्किंग व्यवस्था कार्यकर्त्यांची वाहने राजाराम तलाव, शिवाजी विद्यापीठ गेट क्र. ६ च्या मागील बाजूस, टेंबलाई मंदिर परिसर, आदी ठिकाणी ट्रक, टेम्पो, कार, मोटारसायकलींसाठी पार्किंगची सोय केली आहे; तर शासकीय वाहनांची पार्किंग व्यवस्था राजाराम कॉलेज व शासकीय तंत्रनिकेतन परिसरात करण्यात आली आहे. वाहतुकीस बंद करण्यात येणारे मार्गमतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सायबर चौक ते सरनोबतवाडी नाका, कोयास्को चौक (रेल्वे फाटक उड्डाणपूल) ते हायवे कॅँटीन चौक हा मार्ग बंद राहील.