शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

कागलची जनताच तुम्हाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवेल, फडणवीस यांच्या समरजित यांना शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 5:16 PM

कागलची जनताच तुम्हाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवेल, अशा शब्दात म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कागल येथील कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. या निवडणूकीत जनता विरोधकांना नक्कीच घरी बसवेल असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना गुरुवारी येथे लगावला.

ठळक मुद्देकागलची जनताच तुम्हाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवेल, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समरजित यांना शुभेच्छा कागलमध्ये विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ््याचे अनावरण : विधानसभेचे शक्तीप्रदर्शन

कागल/कोल्हापूर : कागलची जनताच तुम्हाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवेल, अशा शब्दात म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कागल येथील कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. या निवडणूकीत जनता विरोधकांना नक्कीच घरी बसवेल असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना गुरुवारी येथे लगावला.शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण समारंभानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.याच समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कागल मतदार संघातून समरजित घाटगे यांची युतीचे उमेदवार म्हणून घोषणा करावी, आम्ही त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्क्यांनी निवडून आणतो अशी ग्वाही दिली. यावर लोकांनी टाळ््यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूरSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेchandrakant patilचंद्रकांत पाटील