शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

'आता पानसरे यांच्या खुनाचाही छडा लागेल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 2:38 AM

दाभोलकरांच्या मारेकऱ्याच्या अटकेनंतर मेघा पानसरेंनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्याला तब्बल पाच वर्षांनी का होईना, अटक झाली आहे. आता कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनाचाही छडा लागेल, असा विश्वास पानसरे यांच्या स्नुषा मेघा यांनी शनिवारी व्यक्त केला.डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्याला सीबीआयने औरंगाबादमधून अटक केली. या प्रकरणी आपले मत मांडताना मेघा पानसरे म्हणाल्या, ‘‘डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागण्यासाठी पाच वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे अनेकदा मनात निराशाही दाटून आली. पुण्यासारख्या शहरात दिवसाढवळ््या खून होतो आणि मारेकरी सापडत नाहीत, हेच मनाला पटत नव्हते. परंतु, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनप्रकरणी कर्नाटक पोलीस हे जाळे भेदू शकले. त्यामुळे आरोपींना अटक झाली.’’

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखून