कुरुंदवाड : उसाने भरलेल्या बैलगाडीला एस.टी.बस धडकल्याने बैलगाडी उलटून झालेल्या अपघातात ऊसतोड महिला मजूर ठार झाली. कोमल आबासाहेब पाळवदे (वय २०, रा. पाचोरे, ता. केज, जि. बीड) असे त्या महिलेचे नाव आहे. राजापूर-अकिवाट रस्त्यावर अकिवाट गावाजवळ सायंकाळी सह ...