वारणानगर : कोल्हापूर जिल्हा मास्टर्स ॲथलेटिक असोसिएशन आयोजित आठव्या प्रौढ जिल्हास्तर मैदानी क्रीडा स्पर्धेत कोडोली (ता. पन्हाळा) येथील सेवानिवृत्त शिक्षक गोरखनाथ पांडुरंग केकरे यांनी ५ कि. मी. चालणे व धावणे तसेच १०० मीटर धावणे या तिन्ही प्रकारात प्रथ ...