कोल्हापूर : पोलिस ठाण्यात वाद मिटविण्यासाठी आलेल्या विचारेमाळ येथील निळा रक्षक बॉईजच्या दोन गटांत शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर जोरदार राडा झाला. पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करून सर्वांना पिटाळून लावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आठजणांना ताब्यात घेतले. ...
हुपरी : राष्ट्रीय काँग्रेस (आय)च्या हातकणंगले तालुका सरचिटणीसपदी हुपरी (ता. हातकणंगले ) येथील ज्येष्ठ नेते बाबासाहेब रावसाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. बाबासाहेब गायकवाड गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून, विविध सामाजिक, राजकीय चळवळी ...
रुकडी / माणगाव : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेला अहंकार गळून पडतो आणि त्याची नाळ समाजाबरोबर जोडली जाते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी केले. ...