कोल्हापूर : एकीकडे निधी नाही म्हणून नियोजनातील कामे सोडली जात नाहीत आणि दुसरीकडे निधी आहे; परंतु कामे रखडली आहेत, असा विचित्र अनुभव सध्या महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या बाबतीत आला आहे. ...
कोल्हापुरात शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतच मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक महिलेनं एका गोंडस परी जन्म दिला आहे. सध्या बाळ व आई दोघीही सुखरूप आहेत. ...
राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र असणाºया शेतकºयांना आॅनलाइन अर्ज भरण्यास सांगितले खरे, पण हे संकेतस्थळ गेले तीन दिवस ‘आॅफ’च राहिल्याने, शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या वाहतूक विकास आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन, वाहतूक शाखा व नागरिक यांचे समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असून, अद्याप नागरिकांकडून हरकती व सूचनाही दाखल ...
लोकमत न्यूज नेटवर्क,कोल्हापूर : हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढू लागल्याने बुधवारी दोन स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रघुनाथ महादेव सावंत (वय ६६, रा. दापोली, जि. रत्नागिरी) व लता कुसरेजा (४७, रा. गांधीनगर) अशी मृतांची नावे आ ...
वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणातील संशयित आरोपी निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, कॉन्स्टेबल दीपक पाटील, कुलदीप कांबळे या चौघांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुन ...