लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जोतिबा मंदिरात चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता  - Marathi News | shravan shasti yatra, Jyotiba Temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोतिबा मंदिरात चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता 

कोल्हापुरात श्री जोतिबा देवाची शुक्रवारी श्रावण षष्ठी यात्रा भरली व शनिवारी चांगभलेच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता झाली आहे.  ...

ग्रीन पार्क परिसरात दत्तक झाड योजनेचा प्रारंभ - Marathi News | garaina-paaraka-paraisaraata-datataka-jhaada-yaojanaecaa-paraaranbha | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ग्रीन पार्क परिसरात दत्तक झाड योजनेचा प्रारंभ

कोल्हापूर, दि.२९ : दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठया प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभ ...

‘स्थायी’ सदस्यांनी आयुक्तांची बैठक उधळली - Marathi News | The standing committee members held a meeting of the commissioners | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्थायी’ सदस्यांनी आयुक्तांची बैठक उधळली

कोल्हापूर : महानगरपालिका स्थायी समिती सभा शुक्रवारी असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आयुक्त अभिजित चौधरी यांनी त्यांच्या सर्व अधिकाºयांबरोबर बैठक घेऊन त्यात अडकवून ठेवले. स्थायी समिती सभेला एकही अधिकारी आलेला नाही हे लक्षात येताच संतप्त झालेल्या सदस् ...

आयजीएम अजूनही ‘सलाईन’वरच - Marathi News | IGm is still on 'Saline' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आयजीएम अजूनही ‘सलाईन’वरच

उपचार सुरू होण्याची सर्वसामान्यांना प्रतीक्षा : पाच महिन्यांनंतर १७ टक्केच सेवाइचलकरंजी : नगरपालिकेचे आयजीएम हॉस्पिटल शासनाकडे हस्तांतरित झाले असले तरी आरोग्य खात्याकडून होणाºया दिरंगाईमुळे गेले पाच महिने दवाखान्याकडील१७ टक्केच सेवा कशीबशी सुरू आहे ...

सामान्य जनतेचे प्रश्न सोडवा - Marathi News | saamaanaya-janataecae-parasana-saodavaa | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सामान्य जनतेचे प्रश्न सोडवा

इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा : शहर काँग्रेस समितीचे आंदोलनइचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न, रेशन व्यवस्था यांसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने श ...

‘आय.सी.टी.’ शिक्षक वाºयावर! - Marathi News | ICT teacher! payment need | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आय.सी.टी.’ शिक्षक वाºयावर!

गगनबावडा : राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची यशपूर्ती म्हणून डिजिटल शाळा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात २००८ सालापासून शाळेमध्ये आय.सी.टी. शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. ...

काळे धंदे कळवा.. बक्षीस मिळवा..! - Marathi News | Report black businesses. Get prize ..! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काळे धंदे कळवा.. बक्षीस मिळवा..!

नेसरी : हिंदू धर्मामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; परंतु तो आनंदी व समाधानपूर्वक पार पाडण्यासाठी पोलिसांना जनतेची साथ हवी. ...

‘केडीसीसी’च्या शाखेत २0 लाखांचा अपहार?लोकमत न्यूज नेटवर्क - Marathi News | 20 lakhs in 'KDCC' branch? Lokmat News Network | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘केडीसीसी’च्या शाखेत २0 लाखांचा अपहार?लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) लक्ष्मीपुरी शाखेत सुमारे २0 लाखांचा अपहार झाल्याची माहिती हाती आली आहे. या संदर्भात बँकेकडे विचारणा केली असता दुजोरा मिळू शकला नाही. ...

चंदन दरोड्याचा छडा; दोघे ताब्यात - Marathi News | The rod of a sandalwood; Both of them are in possession | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंदन दरोड्याचा छडा; दोघे ताब्यात

कोल्हापूर/ सोलापूर : सोनतळीजवळील वनखात्याच्या चिखली रोपवाटिकेवर पडलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात कोल्हापूर पोलिसांना यश मिळाले आहे. दरोड्यातील रक्तचंदनाचे ५० लाखांचे लाकूड पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे गुरुवारी सापडले आहे. ...