कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी पावसाची उघडीप राहिली. दिवसभर खडखडीत ऊन पडले होते. ग्रामीण भागात मात्र पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड, भुदरगड तालुक्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. ...
कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्यूमर्स स्टोअर्स (जनता बझार)ची निवडणूकीत विरोधी आघाडीत अद्याप सामसूम असल्याने निवडणूक एकतर्फीच होण्याची शक्यता आहे. रविवारी (दि. ६) मतदान होत असल्याने उर्वरित कालावधीत पॅनेल बांधून आव्ह ...
कोल्हापूर : गेल्या महिनाभरात लालभडक टोमॅटोने ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे; पण या आठवड्यात टोमॅटोची आवक थोडी वाढल्याने घाऊक बाजारात ५० रुपयांपर्यंत पोहोचलेला टोमॅटोचा दर सरासरी २६ रुपयांपर्यंत खाली आला आहे. भाजीपाल्याची आवक ६०१ क्विंटल वाढल्याने श ...
कोल्हापूर : महाराष्टÑ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सहा हजार कोटी रुपये पडून असताना, कामगारांना मात्र उपाशी राहण्याची वेळ आली आहे. जाचक अटींमुळे एक तर परिपूर्ण प्रस्ताव देता येत नाही आणि दिलेल्या प्रस्तावाची शासकीय पातळीवरच अडवणूक हो ...
कोल्हापूर : सात-बारा संगणकीकरण मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. यामध्ये सात-बारा आॅनलाईन करत असताना झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी जिल्ह्णात सेतू केंद्रांतून शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर लुबाडणूक केली जात असून, दर ठरवून भ्रष्टाचार सुरू असल्याची तक्र ...
कोल्हापुरातील बालकल्याण संकुल : मुलांचे लग्न जमविणे झाले कठीणइंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मुलींची कमी संख्या आणि वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचे विवाह जमविणे ही सध्या मोठी समस्या झाली आहे. येथील बालकल्याण संकुलातील मुलींशी विवाह करण्य ...
कोल्हापूर, दि. २९ : शेतकरी सहकारी संघाच्या तहकूब अध्यक्ष निवड सभेचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविला आहे. अध्यक्षपदासाठी पुन्हा सभा घेण्याबाबत प्राधिकरण पुढील निर्णय घेणार आहे. शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांचे संचालकपद ...
इंदुमती गणेशकोल्हापूर, दि. २९ : मुलामुलींच्या संख्येतील व्यस्त प्रमाण, वधूसह पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा यांमुळे सध्या मुलांचे विवाह होणे हीच मोठी समस्या बनली आहे. परिणामी कोल्हापुरातील बालकल्याण संकुलातील मुलींशी विवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या ज ...
कोल्हापूर, दि. २९ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ)च्या तिसंगी (ता. गगनबावडा) येथील बल्क कुलर सेंटरवर दूध वाहतूक करणाºया टेम्पोत ओढ्यातील पाणी मिसळण्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला. संस्थाचालकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस ...
शुक्रवारी 28 जुलैला कोल्हापुरात श्री जोतिबा मंदिरातील चोपडाईदेवीच्या श्रावण षष्ठी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल झाले होते. यानंतर शनिवारी चांगभलंच्या ... ...