भाजीपाला व कांद्याच्या दरात घसरण सुरू असून घाऊक बाजारात लाल भडक टोमॅटोचा दर सहा रूपये किलो पर्यंत खाली आला आहे. साखर, तुरडाळ व हरभरा डाळींच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत किरकोळ बाजारात तुरडाळ ६३ रूपयांपर्यंत आली आहे. ...
‘मावा’ कलामहिर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी व महिला दक्षता समिती यांच्यावतीने ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान ‘समभाव’ या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात लिंगभेद व पुरुषत्वावाबतच्या चुकीच्या कल्पना, समलिंगी व्यक्ती व त्यांचे जीवन, तृ ...
गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असली तरी गेल्या काही दिवसांत उतार आला होता. मात्र, आता दहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. सध्या साताऱ्यातील किमान तापमान ११ ते १२ अंशाच्या दरम्यान असून, कमाल तापमान अजूनही ३० च्या आसपास आहे. सध्या पहाटे व सकाळच्य ...
‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ असा नारा देत विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजबांधवांनी महामोर्चाचा एल्गार पुकारला आहे. याअंतर्गत लातूर, सांगलीनंतर रविवारी कोल्हापूरमध्ये अखिल भारतीय लिंगायत समाजातर्फे महामोर्चा आयोजित केला आहे. यासाठी राज्यभरातून रविव ...
अखिल भारतीय लिंगायत समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला शिरोमणी अकाली दलानेही पाठिंबा दिला आहे. या समाजाचे सरदार जसकरण सिंग यांच्यासह तेराजण कोल्हापूरात दाखल झाले आहेत. त्यांनी या महामोर्चात आपल्या सहकाऱ्यांसह महामोर् ...
सहा वर्षानंतर मुलगा झाला म्हणून नवस फेडायला गेलेले कुटुंब गणपतीपुळ्याहून परतताना येथील शिवाजी पूलावर चालकाचे मिनीबसवरील नियंत्रण सुटल्याने गाडी ... ...
कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी व ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत देशमुख यांची ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ४ फेब्रुवारीला नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. अशी माहिती सत्कार समितीचे निमंत्रक अनुराधा भोस ...
साडेसात लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी संशयित आरोपीला मुंबईहून बेळगावकडे कारमधून तपासासाठी आणत असताना पुणे-बंगलोर महामार्गावरील कागलजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात चालक ठार झाला, तर मार्केट पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलसह चौघे जखमी झाले. ...