महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रातील प्राथमिक फेरीला ६ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी सात ...
राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी कोल्हापुरात प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घो ...
मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन ३२०० रूपये अंतिम दर व यंदाच्या हंगामासाठी साडे तीन हजार पहिली उचल विभागातील साखर कारखान्यांनी द्यावी. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात ...
शाहूवाडी तालुक्यातील ११०.९७ हेक्टर वनजमिनीवरील खाण प्रकल्पाला मान्यता दिल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यावरणाला बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरण तज्ज्ञ उद ...
कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या काकड सोहळ्याची प्रथा फार वर्षापासून सुरू आहे. बलिप्रतिपदा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा सोहळा असतो. प्रज्वलित ... ...
कोल्हापूर : एकाही मतदाराची नोंदणी झाली नसल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकी च्या रिंगणातून विविध १२ अभ्यासमंडळे बाहेर पडली आहेत. या निवडणुकीच्या अर्जविक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेतील मंगळवारी २९० अर्जांची विक्री झाली.या अधिसभा निवडणुकीअ ...
एस. टी. संघटनांनी मागे घेतलेल्या संपानंतर पुन्हा एकदा एस.टी.वर विश्वास दाखवित परतीच्या प्रवाशांकडून कोल्हापूर विभागास फक्त दोन दिवसांत दोन कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. ...
सरपंचपदासाठी उमेदवारी अर्जच न दाखल झाल्याने जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. त्यामुळे या ठिकाणी फेरनिवडणूक होणार आहेत. यासंदर्भातील अहवाल नुकताच जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पाठविला आहे. ...
आरक्षणावरील हरकतींमुळे व फेरआरक्षणासह इतर तांत्रिक अडचणींमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यातील कळंबे तर्फ ठाणे, वरणगे, वळिवडे (ता. करवीर) व अब्दुललाट, लाटवाडी (ता. शिरोळ) या पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. २७) मतदान होत आहे. शनिवारी (द ...